HW News Marathi

Tag : संजय राऊत

देश / विदेश

“निवडणूक जवळ येताच CBI आणि ED कारवाई करते,” राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna
शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब...
महाराष्ट्र

राज्यातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात…!, अनिल परबांच्या ED कारवाईनंतर राऊतांची खंत

Aprna
ईडीने आज अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी 'अजिंक्यतारा' येथे छापे मारले आहे....
महाराष्ट्र

संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल, राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता

Aprna
मुख्यमंत्री, राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची खासगी बैठक सुरू आहे...
महाराष्ट्र

“बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्वच्या एमएमआरडीए मैदानात होणार आहे....
महाराष्ट्र

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा झाल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट, चौकशी करण्याची मागणी

Aprna
राऊत हे गेल्या दिवसांपासून ट्वीट करत सोमय्यांवर निशाणा साधत आहेत....
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत....
महाराष्ट्र

“महाविकास आघाडी सरकार बहुजनांचे सरकार,” पडळकरांची राऊतांवर टीका

Aprna
न्यायालयाने सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता, अशी टीका पडळकरांनी महाविकासआघाडीवर केली....
महाराष्ट्र

अल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलवली असून राज ठाकरेंच्या निवसस्थाना बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....
महाराष्ट्र

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Aprna
आशिष शेलार म्हणाले, बाळासाहेब कसे होते आणि काय होत, यावर टीका-टीप्पणी आम्ही करणार नाही....
महाराष्ट्र

“महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा प्रयत्न,” राऊतांचा आरोप

Aprna
सध्या भाजप देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्षविचलीत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा टोला राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना लगावला...