HW News Marathi

Tag : संजय राऊत

Covid-19

योगी आदीत्यनाथ संजय राऊतांवर का भडकले ?

News Desk
लखनऊ | महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या हत्येपाठोपाठ आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील दोन साधुंची हत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणी शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी...
महाराष्ट्र

राज्यपाल ‘हे’ घटनात्मक पद, ‘ते’ निर्णय घेतील…दबाव कशाला आणताय?, शेलारांचा राऊतांना सवाल

News Desk
मुंबई | उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यापाल भगतसिगं कोश्यारी यांच्याकडे केली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप यावर...
देश / विदेश

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा पादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ एप्रिल) देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि विरोधकांच्या नेत्यांशी...
महाराष्ट्र

लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते, आता आग नाही लावली म्हणजे झाले !

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) देशवासियांशी रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या...
देश / विदेश

‘कोरोना’चे गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय?

swarit
मुंबई | जर्मन चॅन्सलर अँजेला मॉर्वेâल यांना ‘कोरोना’ची लागण झाली व त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जगभरातील ही एवूâणच परिस्थिती पाहता पंतप्रधानांनी असे सांगितले आहे...
देश / विदेश

#CoronaVirus : प्रिय पंतप्रधानजी, सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर !

swarit
मुंबई | देशातील कोरोनाचा प्रार्दुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र जमाव बंदी ( कलम १४४) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी काल (२२ मार्च)...
महाराष्ट्र

छातीत खरेच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा, सामनातून टीका

swarit
मुंबई | चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते...
महाराष्ट्र

Hw Exclusive |  चंद्रकांत पाटलांनी ‘या’ शब्दांत केली रश्मी वहिनींची स्तुती !

swarit
गौरी टिळेकर | भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर...
महाराष्ट्र

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk
मुंबई | भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’...
देश / विदेश

देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत, सामनातून टीका

News Desk
मुंबई | दिल्लीत आजही अनेक ठिकाणी तणाव आणि दगडफेक सुरू आहे. जर देशाची राजधानीच सुरक्षित नसेल तर मग काय सुरक्षित आहे, असा प्रश्न पडतो. 1984...