‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन
फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदू धर्मीयांच्या सण आणि कार्यक्रमामध्ये अटी व निर्बंधाचे पालन केले जाते. तसेच आता मुस्लिम धर्मीयांमध्येही पालन करावे....