HW News Marathi

Tag : कोरोना व्हायरस

महाराष्ट्र

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

News Desk
जळगाव | जळगावमध्ये काल (१ एप्रिल) शहरात आढळून आलेला कोरोनाच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हा खान्देशातील...
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी ‘रॅपिड टेस्ट’ला केंद्राकडून मान्यता, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३४१ वर पोहचली आहे. करोना रुग्णांच्या तपासणीसाठी रॅपिड टेस्टला केंद्राने मान्यता दिली, अशी...
महाराष्ट्र

परकीयांविरोधात सैन्याला बोलावले जाते, स्वकियांविरोधात नाही !

News Desk
मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २०१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाची...
देश / विदेश

पंतप्रधानांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा देशभरातील उद्रेक काही केल्या कमी होत नाही आहे. दरम्यान, देशावर आलेल्या या संकटातृच्या काळात राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित येऊन काम...
महाराष्ट्र

धारावीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला लागण

News Desk
मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३८ वर येऊ पोहोचल आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमधील आहे. आशियातील...
महाराष्ट्र

कांजूरमार्गमधील ‘त्या’ कोरोना बाधिताने बाहेरगावी प्रवास केला नव्हता

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३०० च्या पुढे गेला आहे तर सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबईत आढळून येत आहेत. आज (२ एप्रिल) धारावीतही १ नवा...
महाराष्ट्र

नगरमधील ते पॉझिटिव्ह ६ जण मरकजच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

News Desk
अहमदनगर | कोरोनाबाधितांचा राज्यातला आकडा तासागणिक वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज (२ एप्रिल) आणखी ६ रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील २ जण...
महाराष्ट्र

दिल्लीतील मरकज कार्यक्रमानंतर ‘शब-ए-बरात’, आंबेडकर जयंतीसारखे सामूहिक सोहळे टाळा !

News Desk
मुंबई | कोरोनाचा संसर्ग देशात वेगाने फैलावत आहे. नुकतेच दिल्लीतील निजामद्दीन येथील तबलिगी जमातने मरजक या धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून देशभरात कोरोनाचा संसर्ग...
महाराष्ट्र

दिवसरात्र आपले रक्षण करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबलचीही आर्थिक मदत

News Desk
मुंबई | संपूर्ण देशाता कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने दिवसेंदिवस भीती अधिक वाढत चालली आहे. परंतू कोरोनाच्या या संकटसमयी सरकारसोबत उद्योजक, कलाकार, खेळाडू...
महाराष्ट्र

चंद्रपुरमध्ये राज्यातील पहिले ‘टच फ्री सॅनिटायझेशन केंद्र’

News Desk
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व सीमा सील करून कोरोना संकटाला थोपवून धरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने...