HW News Marathi

Tag : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्र

देशातील राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच!; शरद पवारांचे गौरवौद्गार

Aprna
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम...
महाराष्ट्र

HW Exclusive : देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसारख्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी भोंगांवरून राजकारण!

Aprna
तब्बल दोन वर्षानंतर सर्वसामान्य जनतेला पुन्हा पूर्वीसारख्या उत्साहाने आंबेडकर जयंती साजरा करायला मिळत आहे, असेही आंबेडकर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले....
महाराष्ट्र

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna
गोपीचंद म्हणाले, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली....
महाराष्ट्र

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Aprna
मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले....
महाराष्ट्र

एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण, राऊतांचा न्यायव्यवस्थेवर सवाल

Aprna
आपण आरोपी आहात हे विसरु नका. तुमच्यावर आरोपपत्र असून तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केला आहे, असे ते म्हणाले...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मंत्रालय कर्मचाऱ्यांशी भेट

Aprna
पेपरलेस कामकाजावर भर देऊन गतिमान होण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्या सूचना...
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा

Aprna
सशक्त, महान राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल – मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Aprna
राज्यात आता सर्व सण उत्साहाने साजरा करता येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले....
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू! – उद्धव ठाकरे

Aprna
१४ एप्रिल रोजी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार...
महाराष्ट्र

चवदार तळे ऊर्जा स्रोतच! – जितेंद्र आव्हाड

Aprna
चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज चवदार तळे सत्याग्रहाचा ९५ वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा करण्यात आला, त्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या....