HW News Marathi

Tag : नवनीत राणा

महाराष्ट्र

“लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna
दादागिरी करून याल तर दादागिरी मोडून काढू, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचा राणा दाम्पत्यांना टोला लगावला...
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांकडून अटक

Aprna
खार पोलिसांनी महाडेश्वरांना अटक करण्यात आली...
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याची एकाच FIR मध्ये सर्व कलम टाकण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna
दाम्पत्यांवर कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी ७२ आधी नोटीस द्यावे, असे आदेश न्यायालयने दिले आहे....
महाराष्ट्र

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

Aprna
राज्यभरातील सर्व मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले आहे....
महाराष्ट्र

महाराष्ट्रात प्रत्येक कारवाई ‘ही’ कायद्याने होणार!, राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna
राणा दाम्पत्याविरोधात राणा दाम्पत्यावर १२४ (अ) सेडिशन अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिली आहे....
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढील सुनावणीपर्यंत दोघांचा मुक्काम कारागृहात

Aprna
राणा दाम्पत्याच्या जामिनावर २९ एप्रिलला होणार आहे....
महाराष्ट्र

“माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा कट”, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna
खार पोलीस स्टेशन येथे काल माझ्यावर जो हल्ला झाला. तो उद्धव ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता, असे सोमय्या म्हटले....
महाराष्ट्र

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर वांद्रे न्यायालयात सुनावणी सुरू

Aprna
शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यांची खार पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे....
महाराष्ट्र

शिवसैनिकांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न!, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna
राणा दाम्पत्याना भेटीसाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी चप्पल आणि दगडफेक झाली....
महाराष्ट्र

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरात

Aprna
‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न....