HW News Marathi

Tag : पुलवामा

देश / विदेश

भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने जवानांना ‘अशी’ केली मदत

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण दहशवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेकांनी आपापल्यापरिने भारतीय सैन्यातील जवानांना आणि...
देश / विदेश

…तर पाकिस्तानसोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?

News Desk
नवी दिल्ली | “पाकिस्तानची वागणूक जर बदलत नसेल आणि ते दहशतवाद्यांना पाठिंबा देणे कायम ठेवणार असतील. तर त्यांच्यासोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?”, असा...
देश / विदेश

#PulwamaAttack | मातृभूमीसाठी जम्मूतील डॉक्टरांनी घेतली ‘ही’ प्रतिज्ञा

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ‘जम्मू डॉक्टर असोसिएशन’ने देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमधील युद्ध सदृश्य परिस्थिती पाहता...
देश / विदेश

पुलवामातील हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी | यूएनएससी

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघनटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफ जवानांवर केलेला हल्ला हा भ्याड आणि अक्षम्य असल्याची घणाघाती टीका संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने...
देश / विदेश

शहीद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार !

News Desk
मुंबई | पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड दोन...
राजकारण

मी तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, सिद्धूंचा पंतप्रधानांवर निशाणा

News Desk
नवी दिल्ली | “तुम्ही कराल ती खुद्दारी आणि दुसऱ्याने केली कि गद्दारी”, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...
राजकारण

पुलवामा हल्ल्यानंतरचे ४ तास पंतप्रधान फिरत होते, काँग्रेसचा आरोप

News Desk
नवी दिल्ली | “संपूर्ण देश पुलवामा भीषण हल्ल्याच्या दुःखात बुडालेला असूनही पंतप्रधान मोदी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत शुटींगमध्ये व्यस्त होते. जगातील कोणता पंतप्रधान असा वागतो ?...
राजकारण

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

News Desk
नवी दिल्ली | “पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी तुमची आहे”, असे वादग्रस्त विधान गुजरातमधील भाजप नेते भरत पंड्या यांनी...
देश / विदेश

भारतीय लष्कर भरतीला काश्मिरी तरुणांचा लक्षणीय प्रतिसाद

News Desk
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. देशभरातून हा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली दिली जात...
देश / विदेश

शरण या अथवा मृत्यूस सामोरे जाण्यास तयार राहा, भारतीय लष्कराचा इशारा

News Desk
श्रीनगर | “दहशतवाद्यांनी एकतर हत्यारे टाकून शरण यावे अथवा त्यांनी त्यांच्या मृत्यूस सामोरे जाण्यास तयार राहावे”, असा स्पष्ट इशारा भारतीय लष्कराकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला...