HW News Marathi

Tag : भगतसिंह कोश्यारी

राजकारण

Featured अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

Aprna
मुंबई | राज्यात गेल्या दहा दिवसांपासून राजकीय सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल (29 जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे...
राजकारण

Featured मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

Aprna
मुंबई | “मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास...
राजकारण

Featured ‘मविआ’ सरकारला मोठा धक्का! उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna
मुंबई | महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी होणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बहुमत चाचणी स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.  शिवसेनेने बहुमत...
राजकारण

Featured औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ शहरांचे बदलेले नाव

Aprna
मुंबई | औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. तर उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव’ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ...
राजकारण

Featured राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?

Aprna
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे राज्यपल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला...
राजकारण

Featured ‘मविआ’ सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा GR राज्यपालांनी मागवला

Aprna
मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली. यानंतर राज्यपाल पुन्हा कामावर रुजू झाले होते. राज्यात गेल्या आठ दिवसापासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे....
महाराष्ट्र

“लतादीदीच्या गाण्यातून राष्ट्रभक्ती”, पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांकडून आठवणींना उजाळा

Aprna
पंतप्रधान हे गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार मिळणारे पहिले मानकरी ठरले आहेत....
महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Aprna
दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ८ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान...
महाराष्ट्र

राजभवन मुंबई येथील नव्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

News Desk
राजभवनासह दरबार हॉल हे लोककल्याणकारी कामांचं एक प्रभावी केंद्र बनेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला....
महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवावे! – नसीम खान

News Desk
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावरही राजभवनकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे....