HW News Marathi

Tag : महाराष्ट्र

महाराष्ट्र

Featured रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार! – राजीव चंद्रशेखर

Aprna
नवी दिल्ली | पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाईल, अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी...
राजकारण

Featured गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

Aprna
मुंबई | माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात काही दिवसांपासून गुवाहटीबाबतच्या वक्तव्यवरून वाद सुरू होता. या वादामुळे बच्चू...
मुंबई

Featured शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार

Aprna
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल झाले आहे. शरद पवार...
महाराष्ट्र

Featured राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार! – दीपक केसरकर

Aprna
ठाणे । राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल (Football) खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी रविवारी येथे...
देश / विदेश

Featured राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

Aprna
नवी दिल्ली । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी रविवारी राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील...
राजकारण

Featured टाटा एअर बस प्रकल्पानंतर सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

Aprna
मुंबई | राज्यात वेदांता-फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क, टाटा एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत. राज्यातील हे प्रकल्प बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक...
राजकारण

Featured उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कैलास पाटलांचे उपोषण मागे

Aprna
मुंबई | उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी तात्पुरते स्थगित केले आहे. कैलास पाटील यांनी आज (30 ऑक्टोबर) म्हणजे सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले...
राजकारण

Featured “पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत SRAमध्ये सदनिका मिळविली”, सोमय्यांचा आरोप

Aprna
मुंबई | माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एसआरए घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. किशोरी...
महाराष्ट्र

Featured लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात २५५२ पशुपालकांच्या खात्यावर ६.६७ कोटी रुपये जमा

Aprna
मुंबई । राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे (Lumpy skin disease) ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये...
महाराष्ट्र

Featured राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
नंदुरबार । राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे...