HW News Marathi

Tag : Amit Shah

देश / विदेश

‘काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात’शरद पवारांच्या भेटीवर अमित शहा बोलले !

News Desk
नवी दिल्ली | सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज...
देश / विदेश

शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली? महाविकासआघाडी सरकारची समीकरणे बदलणार?

News Desk
मुंबई | सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींवर वेग आला आहे. मोठ्या...
देश / विदेश

फडणवीसांनी घेतली मोदी-शहांची भेट, राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा?

News Desk
नवी दिल्ली | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (१७ मार्च) रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती...
देश / विदेश

“थेट युद्ध होत नसतानाही जवानांचे बलिदान कधी थांबणार?”, सेनेचा केंद्राला सवाल

News Desk
मुंबई | ३२० कलम रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया कमी झाल्या असे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय?, असा सवाल करत...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! खासदार नवनीत राणांचेही अमित शहांना पत्र

News Desk
मुंबई । महाराष्ट्रातील मुख्य विरोधीपक्ष असलेला भाजप सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यातच, भाजप नेते नारायण राणे यांच्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत...
व्हिडीओ

वाझेंना अडचणीत आणणारी NIA संस्था आहे तरी काय ? NIAवर कोणाचं नियंत्रण ?

News Desk
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या...
देश / विदेश

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! नारायण राणेंची अमित शहांकडे पत्राद्वारे मागणी 

News Desk
मुंबई | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण यावरून गेल्या काही दिवसांत भाजपने महाविकासआघाडीची पुरती कोंडी केली आहे. एकामागोमाग एक आव्हाने देत...
Covid-19

पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, अमित शाह ‘रोड शो’ करतात, त्यांना कोरोना स्पर्श करत नसेल – सामना

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळायलाच हवी असं सांगत ‘सद्यपरिस्थितीत पुन्हा...
देश / विदेश

देवेंद्र फडणवीसांवर अमित शाह, मोदींनी सोपवली नवी जबाबदारी

News Desk
कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये सध्या जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा मोठी नवीन जबाबदारी देण्यात आली आहे....
महाराष्ट्र

अमित शाहांच्या ‘देखते है’चा अर्थ मुख्यमंत्र्यांनी ‘हो’ घेतला –  चंद्रकांत पाटील

News Desk
सांगली | भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेचा प्रत्येक नेता सांगतो. तर मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता, असा दावा...