“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं”, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप
मुंबई | आज (९ मार्च) अधिवेशनात मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर यांच्या मृत्यूवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि...