HW News Marathi

Tag : Ayodhya

राजकारण

#RamMandir : उध्दव ठाकरेंनी घेतले प्रभू रामचंद्रांचे दर्शन

News Desk
नवी दिल्ली | अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी नऊ वाजता राम जन्मभूमीत रामललांचे दर्शन घेतील. आणि दुपारी १२ वाजता पत्रकारांशी...
राजकारण

RamMandir : अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त

News Desk
लखनऊ | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २४ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर...
राजकारण

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk
मुंबई | राम मंदिर उभारणीसाठी अनेक हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. यासाठी येणाऱ्या काळात अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने धर्मसभा आयोजित केल्या आहे. या धर्मसभेला विरोध...
राजकारण

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk
मुंबई | आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही...
राजकारण

उध्दव ठाकरेंच्या सभेला उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाची ना !

News Desk
मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. उध्दव ठाकरे हे गुरुवारी(२२ नोव्हेंबर)ला सकाळी शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
राजकारण

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

News Desk
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देशाला अयोध्येतील राम मंदिराच्या आठवण करून देण्यासाठी २४ नोव्हेंबरला अयोध्यात्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी ठाकरे यांनी गुरुवारी (२२...
राजकारण

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

News Desk
मुंबई | शिवसेनेच्या महिला आघाडी आणि युवासेनेने अयोध्येत येऊ नये, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे...
राजकारण

“हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार”, शिवसेनेचा नवा नारा

News Desk
मुंबई | शिवसेना येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्ये दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार“, असा...
राजकारण

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

swarit
लखनऊ । फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या असे केल्यानंतर आता अयोध्या जिल्ह्यामध्ये मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. अयोध्येतील आणि...
राजकारण

अयोध्या राम मंदिराच्या सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित होणार !

News Desk
नवी दिल्ली । अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी तातडीने होणे गरजेचे आहे,...