HW News Marathi

Tag : Bhopal

राजकारण

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk
नवी दिल्ली | भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, “त्या...
Uncategorized

गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांचा विजय ही देशासाठी चिंतेची बाब !

News Desk
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला ३५२ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यात पुन्हा एकदा पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. काँग्रेसला...
राजकारण

वादग्रस्त विधानासाठी निवडणूक आयोग साध्वीवर करणार कारवाई ?

News Desk
भोपाळ | भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनंतर भाजपकडून प्रज्ञा सिंहला माफी मागण्यास...
देश / विदेश

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk
नवी दिल्ली | “नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले आहे....
महाराष्ट्र

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk
मुंबई । तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. तारापूरच...
राजकारण

दिग्विजय सिंह यांच्या रोड शोदरम्यान पोलिसांच्या गळ्यात भगवे उपरणे

News Desk
भोपाळ | लोकसभा निवडणुकीच्या शेवटचे दोन टप्पे शिल्लक आहे. या टप्प्यात महत्त्वाच्या लढती आहेत. त्यापैकी भोपाळ मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपचे उमेदवार...
राजकारण

प्रचारबंदीनंतर साध्वी प्रज्ञा यांनी मंदिरात जाऊन भजन गायले

News Desk
नवी दिल्ली | भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशीदप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ७२ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी...
राजकारण

प्रज्ञा सिंह ठाकूरला दिलासा, निवडणूक लढवण्याविरोधातील याचिका फेटाळली

News Desk
नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने आज (२४ एप्रिल) फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून...
राजकारण

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk
भोपाळ | मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज (२२ एप्रिल) अर्ज दाखल केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी...
राजकारण

बाटला हाऊस चकमकीत मारला गेलेल्या दहशतवाद्यांसाठी सोनियांना रडू आले

News Desk
नवी दिल्ली | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हापासून साध्वी प्रज्ञासिंहसह भाजपवर सर्व स्तरातून...