HW News Marathi

Tag : bollywood’

महाराष्ट्र

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

Aprna
आज सकाळी ११ वाजता त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीतील त्यांच्या घरी आणले जाईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील....
देश / विदेश

बॉलिवूडचा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड; बप्पी लहरी यांचं निधन

Manasi Devkar
मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला....
व्हिडीओ

शाहरुख खरंच #LataMangeshkar दीदींचं अंत्यदर्शन घेताना थुंकला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

News Desk
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,...
देश / विदेश

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविला

Aprna
"लता दीदींच्या जाण्याने देशात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे," असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे....
देश / विदेश

एका स्वरयात्रेचा अंत! गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aprna
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे....
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

Aprna
रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली....
देश / विदेश

पद्म भूषण पुरस्काराने गौरविले सुंदर पिचाई अडचणीत का आले?

Aprna
न्यायालयाच्या अंधेरी पश्चिमेतील एमआयडीसी आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाईसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे...
महाराष्ट्र

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई

News Desk
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला काल (१९ जुलै) अटक करण्यात आली आहे. काल मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली....
महाराष्ट्र

‘दिलीप कुमारांचं निधन म्हणजे देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान’, पंतप्रधानांचा सायरा बानोंना फोन

News Desk
मुंबई | हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार दिलीप कुमार यांचे आज (७ जुलै) सकाळी ७ वाजता हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. हिन्दीसिनेसृष्टीतील पहिला महानायक, ८ फिल्मफेर पुरस्कार...
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

News Desk
मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने...