“किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन करा”, छगन भूजबळ मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार!
मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी केली आहे. कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही अद्याप रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही. त्यामुळे...