विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या
लातूर | मराठा आरक्षण, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, कोरोना प्रसारामुळे आर्थिक संकटात सापडलेले बारा बलुतेदार अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यासाठी...