HW News Marathi

Tag : CM Uddhav Thackeray

महाराष्ट्र

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk
मुंबई। साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्य हादरुन गेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. या मुद्द्यावरुन...
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

News Desk
मुंबई। साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी भाजपानं केली होती. त्यानंतर...
महाराष्ट्र

भाजपच्या 12 महिलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र जसंच्या तसं!

News Desk
मुंबई। भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर, आता भाजपच्या महिला आमदारांनीही पत्र लिहून...
महाराष्ट्र

‘…तर अधिवेशन बोलवा, मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर’, मोदी-शाहांकडे बोट!

News Desk
मुंबई। उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं म्हणत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी...
महाराष्ट्र

‘उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडतेय, विशेष अधिवेशन बोलवा’ – भगतसिंग कोश्यारी

News Desk
मुंबई। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे....
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज’, शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे यांच्या भेटीला!

News Desk
मुंबई। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे अचानक युतीबद्दल कसे बोलले? नीतेश राणेंना वेगळीच शंका!

News Desk
मुंबई। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीबद्दल आडमार्गाने केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही चर्चा सुरूच आहे. विशेषत: भाजपच्या गोटातून...
महाराष्ट्र

शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर!

News Desk
मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात केलेलव्या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या युतीची जोरदार चर्चा रंगली. तसेच राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले....
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्र्यांना अटक, नेत्यांविरोधात कारवाई करण्यात ठाकरे सरकार मग्न, शेलारांचे टीकास्त्र!

News Desk
मुंबई। सणासुदीच्या काळात दिल्लीच्या पथकाने दहशतवाद्यांना धारावीतून अटक केली आहे. यामुळे मुंबईतील घातापात उधळून टाकण्यात दिल्लीच्या पथकाला यश आलं आहे. दिल्लीच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन कारवाई...
महाराष्ट्र

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

News Desk
मुंबई। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जातोय. अशाही परिस्थितीत राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी भाजप...