Featured सत्तेच्या हव्यासापोटीच महाराष्ट्राचा रेमडेसिवीरचा पुरवठा थांबवला, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचा आरोप
मुंबई | रेमडेसिवीरची निर्यात करणा-या कंपन्यांना मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये असे आदेश देऊन, आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याच्या धमक्या...