HW News Marathi

Tag : Corona

Covid-19

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय लॉकडाऊन’चा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

News Desk
नवी दिल्ली | देशभरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे ३-४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण एका दिवसात आढळायला लागले आहेत. देशातील ही...
Covid-19

कोरोनाचा उद्रेक! भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट बंद

News Desk
काठमांडू | भारतात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही आता सतर्क झाले आहेत. भारताच्या शेजारील देश म्हणजेच नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून...
Covid-19

भय इथले संपत नाही! रुग्णवाढीचा स्फोट कायम, देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांच्यावर रुग्ण

News Desk
नवी दिल्ली | देशातील कोरोना संकटाचं भय कायम आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात विक्रमी...
Covid-19

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

News Desk
हैदराबाद | आजपासून (१ मे ) देशभरात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. देशातील...
Covid-19

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं...
महाराष्ट्र

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk
मुंबई | राज्यातील एकूण कोरोनास्थिती तसेच उद्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या लसीकरणावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज (३० एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. उद्या...
महाराष्ट्र

तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार!,कॉंग्रेसची टीका

News Desk
मुंबई | कोराना महामारी हातळण्यात नरेंद्र मोदी सरकार पहिल्यापासूनच सपशेल अपयशी ठरले आहे. कोरोनावर संजीवनी ठरलेल्या लसीकरणातही मोदी सरकारचा ढिसाळ कारभाराचे भोग देशाला भोगावे लागत...
Covid-19

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk
मुंबई | संपूर्ण देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मात्र १ मेपासून हे लसीकरण होण्यास अडचण असल्याचं वक्तव्य राज्याचे...
महाराष्ट्र

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

News Desk
मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाचे संकट थैमान घालत आहे. यासाठीच कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री...
Covid-19

मोफत लसीकरणाच्या राज्याच्या निर्णयाचे स्वागत, मोहिम सुरुळीत पार पडावी !

News Desk
मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा...