महाराष्ट्रासाठी पुढील ८ दिवस महत्वाचे, राजेंद्र शिंगणेंनी व्यक्त केली चिंता
मुंबई | महाराष्ट्राची चिंता दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे निष्काळजी करू नका, असं सांगतानाच हे राजकारण करण्याचे दिवस नाहीत. राज्यासाठी...