“मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागतायत?, पृथ्वीराज चव्हाणांचा बोचरा सवाल
नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर पंतप्रधानांनी गुजरातमधील या नुकसानग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार...