राज्यासह मुंबईची स्थितीही चिंताजनक ! आज 10 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित
मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत चालली आहे. राज्यात आजही (६एप्रिल) नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 55 हजारांच्या पार गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...