राज्याची चिंताजनक स्थिती ! नव्या कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट २३ हजारांच्या पार
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी स्थिती दिवसेंदिवस अत्यंत चिंताजनक होत असून राज्य सरकारपुढे मोठे आव्हान आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१७ मार्च) जाहीर...