HW News Marathi

Tag : Dadaji Bhuse

महाराष्ट्र

शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी व जनतेने लाभ घ्यावा! – दादाजी भुसे

Aprna
भुसे म्हणाले की, मालेगाव तालुक्याचा नानाजी देशमख संजीवनी प्रकल्प योजनेत सहभाग झाल्याने या योजनाचा लाभ येणाऱ्या काळात मालेगावातील जनतेला होणार आहे...
व्हिडीओ

शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; Devendra Fadnavis यांचे आवाहन

News Desk
राज्य सरकारच्या धोरणामुळेच सूरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर ही वेळ येत आहे. सरकारकडून शेतकरी हीताच्या गोष्टी अपेक्षित...
महाराष्ट्र

‘पोकरा’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न करा! – दादाजी भुसे

Aprna
कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागीय कृषी आढावा बैठक...
देश / विदेश

निवडणुका असलेल्या राज्यात केंद्राने खतांचा साठा वळवला; दादासाहेब भुसेंचा केंद्रावर आरोप

Aprna
भुसे म्हणाले, राज्याला मिळणाऱ्या एकूण खत साठ्यापैकी ७१ टक्के खते गत पंधरवडा अखेर उपलब्ध झाली होती....
महाराष्ट्र

राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार! – दादाजी भुसे

Aprna
राज्यातील 10 नव्या वाणांना मानांकन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले....
महाराष्ट्र

पोकरा अंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Aprna
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा; प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सक्षम करण्याची संधी...
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ! – दादाजी भुसे

Aprna
जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते....
महाराष्ट्र

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा! – दादाजी भुसेंचे केंद्रीय खते मंत्री मनसुख मांडवियांना पत्राद्वारे मागणी

Aprna
मंत्री भुसे आपल्या पत्रात म्हणतात, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे....
महाराष्ट्र

मालेगाव MIDC मध्ये उद्योग प्रकल्प जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – सुभाष देसाई

Gauri Tilekar
मालेगाव येथील एमआयडीसी जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले....
महाराष्ट्र

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध! – दादाजी भुसे

Aprna
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर कमाल क्षेत्राकरिता देण्यात येते....