HW News Marathi

Tag : farmers

महाराष्ट्र

Featured उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

Aprna
मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदा औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पायउतार...
महाराष्ट्र

Featured अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत!  – अब्दुल सत्तार 

Aprna
बीड। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी (Farmers)  मदतीपासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषि...
व्हिडीओ

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देवून दिवाळी गोड करा! संभाजीराजेंची शिंदे सरकारकडे मागणी

News Desk
छत्रपती संभाजी राजे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन संभाजी राजेंनी दौऱ्याला सुरुवात केलीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान संभाजी राजेंनी नुकसान झालेले सोयाबीनचे...
महाराष्ट्र

Featured अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Aprna
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे (Monsoon) शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन...
महाराष्ट्र

परतीच्या पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी! शेतातच संपवलं आयुष्य

Manasi Devkar
बीड/प्रतिनिधी : राज्यभरात परतीच्या पावसाने हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालं आहे. यात सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. उद्ध्वस्त झालेले सोयाबीन पाहून एका शेतकऱ्याने आत्महत्या...
महाराष्ट्र

Featured केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna
मुंबई । केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार...
राजकारण

Featured अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात! – राधाकृष्ण विखे-पाटील

Aprna
नांदेड | संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत (Lumpy skin disease) दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा...
मुंबई

Featured शेतकरी पशुपालकांसाठी लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना

Aprna
मुंबई | राज्यात लम्पी चर्मरोगाचा (Lumpy skin disease )होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत...
महाराष्ट्र

Featured नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयलांना पत्र

Aprna
मुंबई | कांद्याचे (Onion) भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत...
व्हिडीओ

कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर Bacchu Kadu यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार बच्चू कडू यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह...