Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू
सातारा |महाबळेश्वरला शनिवारी सकाळी सहलीसाठी जात असलेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचा-यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुदैवाने या अपघातातून १ जण बचावले...