HW News Marathi

Tag : Featured

Covid-19

मोठा दिलासा! देशात २४ तासांत ४६ हजार १४८ कोरोना रुग्ण

News Desk
नवी दिल्ली | देशात थैमान घातलेल्या करोनाच्या लाटेला ओहोटी लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. देशात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित...
महाराष्ट्र

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk
मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत...
महाराष्ट्र

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

News Desk
पुणे | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल (२७ जून) लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मंचावरील भाजप...
महाराष्ट्र

ओबीसी चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं विचारमंथन!

News Desk
नागपूर | ओबीसी आरक्षणासाठी नागपुरात आयोजित केलेल्या चिंतन बैठकीत महत्वाचे ठराव मांडण्यात आले आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे,...
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk
मुंबई | सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं...
महाराष्ट्र

“…मी ओबीसी असल्यानं हे खातं मिळालं”, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

News Desk
नागपूर | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे. त्यांच्या...
महाराष्ट्र

“संन्यास घेतील फडणवीसांचे दुष्मन!”, शिवसेनेचा जोरदार वार

News Desk
मुंबई | मराठा आरक्षणानंतर आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुर्नप्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून राज्यभर चक्का...
महाराष्ट्र

“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk
पुणे | ओबीसी आरक्षणासाठी भाजप पक्ष पेटून उठला आहे. यासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती...
व्हिडीओ

‘संजय राऊत खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांची जहरी टीका!

News Desk
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत...
व्हिडीओ

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

News Desk
ठाकरे सरकार पडेल असं वारंवार म्हणणाऱ्या विरोधकांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टीकेल...