HW News Marathi

Tag : Gopichand Padalkar

महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध शरद पवारांवर जहरी टीका केल्याप्रकरणी आणखी एक तक्रार दाखल

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात वसईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Covid-19

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते, तेव्हा… !

News Desk
मुंबई | “राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना बोलले नाही,” असा उलट सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर...
महाराष्ट्र

अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की, पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही | हसन मुश्रीफ

News Desk
मुंबई | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे वादग्रस्त विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि...
Covid-19

आपली योग्यता काय ? आपण बोलतो काय ?, अजित पवारांनी पडळकरांना सुनावले

News Desk
सातारा | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर खळबळजनक टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण पेटले. याच पार्श्वभूमीवर, आता राज्याचे उपमुख्यमंत्री...
Covid-19

पडळकरांची टीका अन् फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk
मुंबई | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खळबळजनक टीका केली होती. पडळकरांच्या या टीकेनंतर...
महाराष्ट्र

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दलचे ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे, रामदास आठवलेंची मागणी

News Desk
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ...
महाराष्ट्र

राजकारणामध्ये खालच्या पातळीला जाऊन टीका करणे योग्य नाही !

News Desk
मुंबई | आज राजकारणामध्ये अशा प्रकारे खालच्या पातळीला जावून टीका करणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जाखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत त्यांनी...
Covid-19

गोपीचंद पडळकरांवर बारामतीत गुन्हा दाखल

News Desk
मुंबई | भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (२४ जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली. पवारांवर पडळकरांनी केलेल्या...
महाराष्ट्र

बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk
बीड | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (२४ जून) आक्षेपार्ह विधान केले होते. या...
Covid-19

गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटिव्ह आहेत का? तपासणी करावी रुपाली चाकणकर यांची टीका

News Desk
विजय शिंदे | गोपीचंद पडळकर यांना कोरोना पॉझिटिव्ह आहेत का याची टेस्ट करण्याची गरज आहे. कारण कोरोना रुग्णाचे पहिले लक्षण हे ताप असते आणि तापात...