“…तर संसार मोडला, गिरीश महाजन यांची गुलाबराव पाटलांच्या घरी लग्नसोहळ्यात खंत”
जळगाव। नुकताच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. आणि या लग्नसोहळ्यात आजी-माजी मंत्री सर्वच पक्षातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती. परंतु लग्न...