पुण्यातील एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण या भेटीबाबत स्वतः जितेंद्र...
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसे संकेत दिले आहेत. अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मत मांडलं आहे. मात्र...
ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतलीय. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे राज्यातील जाहीर 92 नगर...
मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर हे वॉरंट...
बुलढाणाचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी आणि संवाद साधताना म्हणाले की आम्हाला अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कधीच प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांनी...
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका टिपण्णी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. शिवसेनेकडून आज सकाळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर...
नाशिक जिल्ह्यात नियोजन समिती अंतर्गत वाटप केलेला निधी सगळ्यांना समान केला होता आता ते रद्द करण्यात आला आहे त्यामुळे नवीन पालकमंत्री आल्यावर निर्णय होईल....
सोमवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कामावर रूजू झाले असून कामाच्या सुरुवातीलाच गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी...
सच्चे शिवसैनिक कोण याचे सर्टिफिकेट आमच्या देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही. सच्चे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे.. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव...