HW News Marathi

Tag : Kerala

देश / विदेश

केरळमध्ये साथीच्या रोगांमुळे नागरिक त्रस्त

Gauri Tilekar
तिरुवनंतपूरम | केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता तेथे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे रोगराई प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. आतापर्यंत दूषित पाण्यामुळे...
देश / विदेश

रामदास आठवले यांच्याकडून केरळला मदत

News Desk
एर्नाकुलम | केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन महिन्यांचे मंत्रिपदाच्या वेतनाचा चार लाख रुपयांचा धनादेश...
देश / विदेश

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk
नवी दिल्ली | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये महापूर आला होता. यानंतर केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळची आर्थिक परिस्थितीची पुन्हा घडी बसविण्यासाठी देशाभरातून मदतीचा ओघ वाढत...
देश / विदेश

केरळच्या मदतीला विठुराया धावून आला

swarit
पंढरपूर | मुसळधार पावसामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. या पावसामुळे केरळमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील पूरग्रस्तान मदत करण्यासाठी विठुराया धावून आला आहे. केरळच्या...
देश / विदेश

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून केरळ पुरग्रस्तांसाठी मदत मोहीम 

swarit
मुंबई ।केरळमध्ये अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर पूरस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले.त्यामुळे पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आता...
देश / विदेश

केंद्र सरकारने नाकारली केरळसाठी यूएईची मदत

Gauri Tilekar
नवी दिल्ली | केरळमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ४०० हुन अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत, १४ लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत तर हजारो...
देश / विदेश

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

swarit
तिरुवनंतपुरम | केरळमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून नाही तर परदेशातून देखील मदत करण्यात येत आहे. केरळच्या मततीसाठी संयुक्त अरब अमिरातकडून (यूएई) यांनी मदतीचा हात दिला आहे....
महाराष्ट्र

केरळ पूरग्रस्तांना काँग्रेस-शिवसेनेकडून मदतीचा हात

swarit
मुंबई | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर्वपरिस्थितीत केरळ राज्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार-खासदारांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून आपला एक महिन्याचा पगार...
देश / विदेश

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

swarit
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमुळे संकटात अडकलेल्या केरळ राज्याला महाराष्ट्राकडून मदतीचे प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे जे रुग्णालयाचे ५५...
देश / विदेश

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

swarit
तिरुअनंतपुरम | सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील पुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाखांहून अधिक...