HW News Marathi

Tag : Maharashtra Government

Covid-19

लवकरच राज्यात जिम्स अन् सलून्स पुन्हा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

News Desk
मुंबई | कोरोनाच्या देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अनेक गोष्टी आता पुन्हा सुरु व्हायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (२५ जून) राज्याच्या...
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक, काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर 

News Desk
मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली अंतर्गत धुसफूस आता उघड आहे. दरम्यान, महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मंत्री-नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच...
Covid-19

राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, प्रायव्हेट लॅब्समध्ये आता फक्त २२०० रुपयांत कोरोना चाचणी

News Desk
मुंबई | राज्यातील कोरोना चाचण्यांसंदर्भात राज्य सरकारने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१३ जून) एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली...
महाराष्ट्र

अखेर ‘या’ कारणासाठी देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk
मुंबई | राज्य एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना काहीच दिवसांपूर्वी राज्यावर एका नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले होते. ३ जून रोजी महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला....
महाराष्ट्र

सरकारमध्ये आवश्यक महत्त्व मिळत नसल्याने काँग्रेस नेते नाराज, बोलावली तातडीची बैठक

News Desk
मुंबई । महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड...
Covid-19

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

News Desk
मुंबई | “कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम आणि येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने समिती...
Covid-19

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करावी !

News Desk
मुंबई | “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी येत्या...
Covid-19

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk
मुंबई | “राहुल गांधींचे वक्तव्य दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी लाचार झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय घेण्याचाच अधिकार नसेल तर...
Covid-19

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

News Desk
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती केली आहे. राज्य सरकारकडून आज (२५ मे) या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील या जम्बो...
Covid-19

कोविडसंदर्भात आतापर्यंत राज्यात १ लाख १४ हजार गुन्हे दाखल

News Desk
मुंबई | “राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ३५ लाख ३९ हजार...