“आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकारने केलं”, फडणवीसांची सरकारवर टीका!
मुंबई | राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून अशोक चव्हाण...