HW News Marathi

Tag : Maratha Reservation

महाराष्ट्र

मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होतंच आहे –  उदयनराजे भोसले

News Desk
सातारा | ‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने...
महाराष्ट्र

राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे – शिवेंद्रसिंहराजे भोसले

News Desk
सातारा | मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरांतून सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, सरकारवर दबाव आणण्यासाठी व संघटीत लढा देण्यासाठी ३ ऑक्टोबरला पुण्यात बैठक होणार आहे....
महाराष्ट्र

‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था 

News Desk
सातारा | मराठा आरक्षण मुद्दा सध्या गंभीर होत चालला आहे. आरक्षणाची योग्य दिशा ठरविण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी ३ ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे...
महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारंच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

News Desk
मुंबई | माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज (२५ सप्टेंबर) एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाराष्ट्र

पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं, विनोद तावडेंचा खोचक टोला

News Desk
मुंबई | संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अशात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आघाडी सरकारवर सडकून टीका करण्याचे काम सुरुच ठेवले...
व्हिडीओ

शरद पवारांची शेतकऱ्यांविषयीची भूमिका दुटप्पी! राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांवर पडळकरांचे गंभीर आरोप …

News Desk
मोदी सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत या विधेयक मंजूरीच्या वेळी उपस्थित नव्हते त्यावरून त्यांच्या भूमिकेवर...
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप गंमत बघत बसले, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

News Desk
मुंबई | भाजपला खरोखरच मराठा आरक्षण द्यायचं होतं का?, हाच प्रश्न आहे, असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका...
महाराष्ट्र

राज्यात १० ‘ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक!

News Desk
मुंबई | सुप्रीम कोर्टाने स्थगिती मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची...
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव मंजूर!

News Desk
कोल्हापूर | मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने विनंती अर्ज करत ही स्थगिती मागे घ्यावी असे नमुद केले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या विकासासाठी...
देश / विदेश

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजेंचे पंतप्रधानांना दुसऱ्यांदा पत्र

News Desk
नवी दिल्ली | मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे...