उद्योगमंत्री Uday Samant यांच्या टीकेला Shivsena नेते Subash Desai यांच प्रतिउत्तर
मागील तीन महिन्यांत महाराष्ट्राला तीन मोठे धक्के सहन करावे लागले आहे. यापूर्वी वेदान्त फॉक्सकॉन आणि रायगड येथे होणारा बल्क ड्रग्ज पार्क महाराष्ट्रापासून हिरवून घेण्यात आला...