HW News Marathi

Tag : Nagpur

महाराष्ट्र

Featured चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर  

Aprna
मुंबई । चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व स्थानिक...
महाराष्ट्र

Featured विभागात १.३५ लाख हेक्टरवर नुकसान, शासन शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठिशी! – उपमुख्यमंत्री

Aprna
नागपूर। नागपूर विभागात सुमारे 1.35 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी संवदेनशीलपणे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची...
महाराष्ट्र

Featured उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन; पूरस्थितीची आज पाहणी करणार

Aprna
नागपूर । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. फडणवीस आज (१९ जुलै) वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील....
महाराष्ट्र

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

Manasi Devkar
मुंबई | पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. राज्यात 73 तात्पुरती निवारा...
राजकारण

Featured “औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

Aprna
मुंबई | “औरंगजेब आता तुमचा अचानक कसा नातेवाईक झाला. औरंगजेब तुमचा कोण लागतो की, तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय?,”  असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
राजकारण

Featured देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंची घेणार भेट

Aprna
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर फडणवीस हे आज (15 जुलै) पहिल्यांदा मनसे अध्यक्ष...
महाराष्ट्र

Featured दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

Aprna
गडचिरोली । गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी काल...
राजकारण

Featured पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

Aprna
नागपूर |  गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले....
महाराष्ट्र

Featured महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे! – देवेंद्र फडणवीस

Aprna
नागपूर |  न्याय विधि क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यासाठी सहाय्यक ठरावे,...
राजकारण

Featured मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार! – उपमुख्यमंत्री 

Aprna
नागपूर । विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...