नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका
मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मलिकांच्या...