उदयनराजेंना मोदींच्या टीममध्ये मंत्रिपद मिळणार? महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मोदी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी अनेक बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. केंद्रात जवळपास ८० मंत्रालयं आहेत. सध्याच्या घडीला ६०...