Featured ‘महापालिका रेमडेसिव्हीर विकत घेईल, पण उपलब्ध करुन द्या’ । पुणे महापौर
पुणे | शहरात सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका सर्वांच्या सहकार्याने विविध पातळीवर यासंदर्भात उपाययोजना राबवित आहे. मात्र...