HW News Marathi

Tag : Pune

राजकारण

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

News Desk
मुंबई | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती सोनावणे यांनी आज (११ मार्च) हातावर शिवबंध...
महाराष्ट्र

कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांची आमानुष मारहाण

News Desk
पुणे | समाजकल्याण आयुक्तालयासमोर राज्यभरातील कर्णबधीर मोर्चावर आज (२५ फेब्रुवारी) पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते मुंबईला निघालेल्या...
महाराष्ट्र

गदिमा यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांचे निधन

News Desk
पुणे | महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे आज (२१ फेब्रुवारी) निधन झाले आहे. श्रीधर यांचे...
महाराष्ट्र

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

News Desk
पुणे | आंबेगावातील बोअरवेलमध्ये पडलेल्या ६ वर्षीय रवी पंडितला जवळपास १६ तासांनी सुखरूप वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. जाधववाडी ते थोरांदळे रस्त्यालगत खेळताना कोरड्या...
महाराष्ट्र

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर

News Desk
मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज (११ फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...
राजकारण

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

News Desk
मुंबई | २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत ४३ जागा भाजप जिंकणार आणि ४३वी जागा ही बारामतीची असणार, असा विश्वास...
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तेलतुंबडेंना अटक

News Desk
मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्षलवाद्याचा संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून आज (२ फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी...
देश / विदेश

Republic Day | ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

News Desk
मुंबई । देशात उद्योजकांच्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती केले जात आहे. महाराष्ट्रातील मुंबईव्यतिरीक्त पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब म्हणून पसंतीस उतरले आहे. महाराष्ट्रात जर्मनीपाठोपाठ...
राजकारण

गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो !

News Desk
पुणे | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना फर्ग्युसन महाविद्यालयाने भाषण करण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आपल्या भाषणाला सुरुवात केली. भारतीय संविधानाने देशातील...
राजकारण

करिना काँग्रेस तर माधुरी भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

News Desk
नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. यासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणी करण्यास सुरू केली असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून बॉलिवूड अभिनेत्री...