HW News Marathi

Tag : Rahul Gandhi

व्हिडीओ

Narendra Modi | राजीव गांधी भ्रष्ट्राचारी नं. १ | नरेंद्र मोदी

News Desk
महाराष्ट्रात निवडणूका आटोपल्या असल्या तरीही देशाच्या अनेक राज्यात अजून निवडणुकांची रणधूमाळी सुरु आहे. अशातच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील...
राजकारण

मोदीजी लढाई संपली असून तुमची कर्म तुमची वाट पाहत आहे !

News Desk
नवी दिल्ली | देशाच्या अनेक राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधूमाळी सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (४ मे) उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील...
राजकारण

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांबाबत मवाळ तर विरोधकांबाबत कठोर भूमिका घेते !

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (४ मे) केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. “केंद्रीय निवडणूक आयोग हे सध्या पक्षपातीपणाने वागत...
राजकारण

प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ आहे !

News Desk
नवी दिल्ली | “प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ झाली आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “आतापर्यंत गंगा...
राजकारण

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही !

News Desk
नवी दिल्ली | भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र...
राजकारण

…तर अनिल अंबानी हे भाजपचे मालक !

News Desk
नवी दिल्ली | “काँग्रेससाठी जनताच मालक आहे. तर भाजपसाठी अनिल अंबानी हे त्यांचे मालक आहेत”, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलवरून...
राजकारण

काँग्रेसने मोदींविरुद्ध केलेल्या तक्रारींवर ६ मेपर्यंत निर्णय द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींवर येत्या सोमवारपर्यंत (६ मे) निर्णय द्यावा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. काँग्रेसने...
राजकारण

राहुल गांधींना नागरिकत्त्वाच्या वादाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस

News Desk
नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय...
राजकारण

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींनी स्वतःला ‘मागासवर्गीय’ संबोधल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते...
राजकारण

राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

News Desk
मुंबई | काँग्रेसने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काहीच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा मंजूर केल्यानंतर काँग्रेसने त्यांना आता...