खडसेंना पक्ष सोडायचाच होता तर रिपाई चांगला पर्याय होता – रामदास आठवले
बारामती | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आज (२२ ऑक्टोबर) अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी खडसेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता...