Featured हर्षवर्धन जाधवांच्या साथीने ‘ईशा झा’ राजकारणात ? कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मिळताच कन्नडमध्ये मोठा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करत भाजपचे नेते आणि त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे....