Featured बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन
बीड । गेल्या काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा नावाच्या महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिने बलात्काराची केस मागे घेतली...