जलयुक्त शिवार योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल – रोहित पवार
मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश निघाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला...