HW News Marathi

Tag : Samana

व्हिडीओ

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीचं! भाजपची टिका

News Desk
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेले भाजपचे सरकार ३ दिवसात कोसळले होते. या तीन दिवसांच्या सरकारवरून आणि पहाटेच्या शपथविधीवरुन शिवसेनेने आजच्या (२१...
महाराष्ट्र

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

News Desk
मुंबई | पुरेसा विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते लवकरच उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर शिवसेनेनं ‘सामना’मधून सूचक भाष्य केलं...
देश / विदेश

लहान वयाच्या पार्थचा कोणी वापर तर करून घेत नाही ना ? सामनातून सवाल ..

News Desk
लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे. मुंबई | पवार कुटुंबात निर्माण झालेल्या वादळावर शिवसेनेचे मुखपत्र...
महाराष्ट्र

२७ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सामना’तून आता मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार प्रदर्शित !

News Desk
मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत...
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद हा नवा ‘महात्मा’ निर्माण झाला

News Desk
मुंबई | राज्यात ओढवलेल्या कोरोनाच्या संकटातून लोकांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तसेच, लॉकडाऊनच्या काळात अनेक जागी अडकलेले श्रमिक, मजूर आपापल्या घरी कसे सुखरूप जातील...
Covid-19

सामना अग्रलेख : महाराष्ट्र पुढेच जाईल ! संकटाचे काय घेऊन बसलात !

News Desk
मुंबई | आज हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त आहे मात्र...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये, सामनातून टीका

News Desk
मुंबई | पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावात झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात ३ जणांनी विनााकारण जीव गमावला. कोणतीही शहानिशा न करत केवळ अफवेच्या जोरावर सगळ्यांनी मिळून...
महाराष्ट्र

विरोधी पक्षाने इतक्या खाली घसरावे याचे आम्हाला दुःख होत आहे, सामनातून टीका

News Desk
मुंबई | मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या फक्त वांद्रय़ावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे,...
महाराष्ट्र

सामना अग्रलेख – ‘वाधवान’ प्रकरण शिजले नाही !

News Desk
मुंबई | येस बॅंकेच्या घोटाळ्यात अडकलेले वाधवान कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. ल़ॉकडाऊनच्या नियमांच् उल्लंघन करत २३ जणांचे हे कुटुंब महाबळेश्वरला फिरायला गेले. त्यांना...
महाराष्ट्र

कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल!

swarit
मुंबई। रविवारी संध्याकाळी लोकांनी टाळय़ा, थाळय़ा वाजवल्या. आता टाळय़ा, थाळय़ांचे जरा बाजूला ठेवा, बाहेर पडण्याचे टाळा. कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल व स्वतःचे...