HW News Marathi

Tag : Sanjay Raut

व्हिडीओ

मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला,संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk
राज्यातील ज्वलंत विषय असणाऱ्या मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा...
महाराष्ट्र

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर 

News Desk
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र चोरल्याचा आरोप...
महाराष्ट्र

MarathaReservation | ठाकरे-मोदी भेटीतून नक्कीच तोडगा निघेल, संजय राऊतांना विश्वास

News Desk
मुंबई | राज्यातील ज्वलंत विषय असणाऱ्या मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या...
देश / विदेश

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, राऊतांची जोरदार बॅटिंग

News Desk
मुंबई | देवेंद्र फडणवीसांच्या सोबत अजित पवारांनी घेतलेला पहाटेचा तो शपथविधी आजही चर्चेत आहे. शपथविधी, राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार, अजितदादांकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी, सत्तास्थापनेच्या काळातलं...
महाराष्ट्र

“अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?”, सामनातून सेनेचा सवाल

News Desk
मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेले काही दिवस शाब्दिक युद्ध रंगलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन, सरकारला पाठिंबा देण्यासाठीच्या लेटरवरुन, आणि...
व्हिडीओ

होय, मी राऊतांच्या धमक्यांनी घाबरलोच! राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला, पुन्हा ठिणगी ?

News Desk
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी...
व्हिडीओ

भगव्याला विरोध करणाऱ्या घुबडांवर सरकारने कारवाई करावी! संजय राऊतांची विखारी टीका

News Desk
भगवा ध्वज शासकीय कार्यालयांवर उभारणे हा देशद्रोह असल्याची टीका ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदावर्ते यांच्यावर अत्यंत विखारी शब्दांत...
Covid-19

“मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात, मग दिल्लीत १५ एकरांच्या घराचा उपद्व्याप का ?”

News Desk
मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी हे स्वत:ला फकीर म्हणवतात. मग दिल्लीत १५ एकरांचे...
महाराष्ट्र

पुण्याकडे आमचं लक्ष आहे, महापालिकेच्या ८० जागा शिवसेना लढवेल – संजय राऊत

News Desk
पुणे | शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, अशी घोषणा...
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

News Desk
पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (५ जून) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. पुण्यात...