चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो, उच्च न्यायालयाने सुजय विखेंना सुनावलं
औरंगाबाद | भाजपचे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगरसाठी थेट दिल्लीहून रेमडेसिवीरचा साठा आणला होता. यावरुन राजकारणात मोठे वादंग निर्माण झालं होतं. यावरुन त्यांच्याविरोधात याचिकाही...