Featured धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपाने आपल्या किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले ?
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सामाजिक न्यायासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या मंत्र्यावर असे आरोप झाल्यामुळे ठाकरे (Uddhav...