उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी… नितेश राणेंचा पुन्हा हल्लाबोल
मुंबई | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ ठेवल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. कायमच आघाडी सरकारवर...